Ferfar #4100 · वांजुळपोई
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 63/2
- Talathi
- तेजल राजेंद्र सोनवणे
- First seen
- 47h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026
लिहुन देणार:-
आकाश भिवा बाचकर रा. वांजुळपोई(खाता क्रमांक708) यांचे गट/सर्व्हे क्रमांक63/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य पूर्व बाजूचे क्षेत्र 0.40 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
कावेरी सोमनाथ पवार , (खाता क्रमांक :-979)गट/सर्व्हे क्रमांक 63/2 लागवडीयोग्य पूर्व बाजूचे क्षेत्र 0.40 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
या मिळकतीत जाणे येणेसाठी या मिळकतीच्या उत्तर बाजूने वांजूळपोई केटीवेअर वहीवाटीचा रस्ता असून सदर रस्त्याने वागणेचे हक्कासह .
या मिळकती करिता गट नं 63/2 मधील बोअरवेल व त्याचे पाणी हिश्याप्रमाणे घेणेचे हक्कासह व तसेच गट नं 63/1 मधील विहीर व तिचे पाणी हिश्याप्रमाणे घेणेचे हक्कासह .
यांना दुय्यम निंबधक राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4696 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 325000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.