सातबारा Watch

← वांजुळपोई

Ferfar #4109 · वांजुळपोई

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
74/2/1/2
Talathi
तेजल राजेंद्र सोनवणे
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 मा. तहसिलदार साहेब राहुरी यांचे कडील आदेश क्रमांक कावि/आरटीएस/1226/2026 दिनांक 27/10/2026 वरून मौजे वांजूळपोई येथील गट नं 74/2/1/2 या गटाचा भूधारणा वर्ग 2 चा भूधारणा वर्ग 1 केला असे व इतर अधिकारातील कुळ कायदा कलम 43 नवीन शर्त नियंत्रित सत्ता प्रकार हा हा शेरा कमी केला असे. नोंद मा. तहसिलदार साहेब राहुरी यांचे कडील आदेश क्रमांक कावि/आरटीएस/1226/2026 दिनांक 27/10/2026 वरून.