सातबारा Watch

← वांजुळपोई

Ferfar #4114 · वांजुळपोई

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
45/9, 46/1/ब
Talathi
तेजल राजेंद्र सोनवणे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : राहुरी तालुका डॉक्टर्स अॅण्ड केमिस्ट अर्बन को ऑप क्रेडिट सोसा. ली. राहुरी, ता. राहुरी गहाणखत लिहुन देणार : भिवा बजाबा बाचकर रा. वांजुळपोई यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4981-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45/9, 46/1/ब क्षेत्र 0.4500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भिवा बजाबा बाचकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.