Ferfar #4118 · वांजुळपोई
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 232/2
- Talathi
- तेजल राजेंद्र सोनवणे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : तिळांपूर वि का सह सोसा , तिळांपूर
लिहुन देणार : श्रुतिका संदिप जाधव अ.पा.क. कावेरी संदिप जाधव रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 232/2 क्षेत्र 0.48 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.