Ferfar #7896 · मांजरी
राहुरी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
गहाणखत लिहुन घेणार : समर्थ ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या वळण
गहाणखत लिहुन देणार : अश्विनी संदिप बिडगर ,संदिप रावसाहेब बिडगर रा. मांजरी यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4668-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 352/1/2/ब क्षेत्र 0.50 आर , गट नंबर 352/2 क्षेत्र 0.35 आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री अश्विनी संदिप बिडगर ,संदिप रावसाहेब बिडगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.