सातबारा Watch

← मांजरी

Ferfar #7906 · मांजरी

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
394/1/2, 398
Talathi
अविनाश जयवंत तेलतुंबडे
First seen
45h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून घेणार : मांजरी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या, मांजरी , ता राहुरी लिहून देणार :संपत सखाराम होडगर रा.मांजरी यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 398 क्षेत्र 0 हे 44 आर गट नंबर/ सर्वे नंबर 394/1/2 क्षेत्र 0 हे 38 आर वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.