सातबारा Watch

← मांजरी

Ferfar #7907 · मांजरी

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
469, 528/1, 529, 535/1/2
Talathi
अविनाश जयवंत तेलतुंबडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहुन घेणार : मांजरी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या, मांजरी , ता राहुरी लिहुन देणार :जालिंदर जयवंत विटनोर रा.मांजरी यांनी वि. का. सो. लि. वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर 469 क्षेत्र 0हे 09 आर , 528/1 क्षेत्र 0 हे 41 आर , 529 क्षेत्र 0 हे 18 आर , 535/1/2 0 हे 28 आर , वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.