Ferfar #7911 · मांजरी
राहुरी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : मांजरी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या, मांजरी, ता राहुरी
लिहुन देणार : भागवत कोंडीराम जुंधारे रा. मांजरी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 135/ब क्षेत्र 0.32 ,गट 160/2 क्षेत्र 0.60 वर रक्कम रुपये 2000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.