Ferfar #7916 · मांजरी
राहुरी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : मांजरी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या, मांजरी, ता राहुरी
लिहुन देणार : पाराजी बाबुराव विटनोर रा. मांजरी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 380/1 क्षेत्र 1.59 ,गट नंबर 555 क्षेत्र 0.23 ,गट नंबर557 क्षेत्र 0.10 वर रक्कम रुपये 3000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.