Ferfar #7918 · मांजरी
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 331/2
- Talathi
- अविनाश जयवंत तेलतुंबडे
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:- मारुती लक्ष्मण विटनोर
लिहुन देणार:- दिनेश निवृत्ती विटनोर ,दिपक निवृत्ती विटनोर ,संगिता निवृत्ती विटनोर
लिहुन घेणार:- संदीप बाबासाहेब विटनोर
मौजे मांजरी ता. राहुरी येथील मिळकत विक्री करणाऱ्याचे नाव मारुती लक्ष्मण विटनोर गट नंबर 331/2 पैकी क्षेत्र 0 हे 18 आर आकार 0 रुपये 75 पैसे तसेच विक्री करणाऱ्याचे नाव संगिता निवृत्ती विटनोर, दिनेश निवृत्ती विटनोर ,दिपक निवृत्ती विटनोर गट नंबर 331/2 पैकी क्षेत्र 0 हे 17 आर आकार 0 रुपये 70 पैसे एकूण खरेदी दिलेले क्षेत्र 0 हे 35 आर क्षेत्र लिहुन घेणार:- संदीप बाबासाहेब विटनोर यांना दिले. गट नंबर 331/2 मध्ये लिहून देणार संगिता निवृत्ती विटनोर व इतर यांचे मालकीचा स्वतंत्र बोअरवेल असून सदर बोअरवेल व त्याचे पाणी 1/2 मालकी हक्काने घेणेचे हक्कासह, उर्वरीत राहिलेला बोअरवेल व त्याचे पाणी यामधील 1/2 हिस्सा हा गट नंबर 331/4 किरण सोपान विटनोर यांचे मालकीचा आहे. वरील प्रमाणे किरण सोपान विटनोर यांना दिलेला बोअरवेल पाणी हिस्सा हा फक्त गट नंबर 331/4 मधील क्षेत्रा करीताच देण्यात आलेला आहे.
दुय्यम निबंधक राहुरी यांचे कडील खरेदी सूची क्र 2 ,दस्त क्र 4955 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रूपये 360000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.