सातबारा Watch

← मांजरी

Ferfar #7923 · मांजरी

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
447/1, 447/2
Talathi
अविनाश जयवंत तेलतुंबडे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : मांजरी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या, मांजरी, ता राहुरी लिहुन देणार : चंद्रकला म्हातारबा भगत रा. मांजरी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 447/1 क्षेत्र 0.50 , गट नंबर 447/2 क्षेत्र 0.20 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.