Ferfar #4093 · तांदुळवाडी
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 291
- Talathi
- शरद मंजाबापू गिते
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
शंकर दादा पेरणे रा. तांदुळवाडी(खाता क्रमांक536) गट/सर्व्हे क्रमांक291, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1333 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
नवनाथ विजय पेरणे , (खाता क्रमांक :-1182)गट/सर्व्हे क्रमांक 291 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1333 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
संमती देणार:-
१.सोमनाथ विजय पेरणे
२.संजय शंकर पेरणे
३.दिलीप शंकर पेरणे
नवनाथ विजय पेरणे यांना दुय्यम निंबधक राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4747 दिनांक 21/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.