सातबारा Watch

← तांदुळवाडी

Ferfar #4094 · तांदुळवाडी

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
291
Talathi
शरद मंजाबापू गिते
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कोगटा फायनान्सिअल (इंडिया) लिमिटेड शाखा श्रीरामपूर गहाणखत लिहुन देणार : शंकर दादा पेरणे रा. तांदुळवाडी यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4764-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1228672.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 291 क्षेत्र 0.1333 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शंकर दादा पेरणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1228672.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : संमती देणार- सोमनाथ विजय पेरणे (खाता क्रमांक :- 10) , कर्जदार नवनाथ विजय पेरणे (खाता क्रमांक :- ) , सहकर्जदार श्रावणी संजय करपे (खाता क्रमांक :- ) ,