सातबारा Watch

← आरडगांव

Ferfar #8488 · आरडगांव

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
14/1/2/1
Talathi
थोरात अशोक रामचंद्र
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 लिहून देणार : मियासाहेब ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या लिहून घेणार : सुनिल भागवत जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 14/1/2/1 तपशिल : मियासाहेब ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या सुनिलकरिता - 6179 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/जा.क्र.११६७६/२०२६ दि.21/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.