सातबारा Watch

← मानोरी

Ferfar #9546 · मानोरी

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
24/2
Talathi
सोनाली भाऊसाहेब जऱ्हाड
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026 लिहून देणार : मियासाहेब ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित टाकळीमिया शाखा राहुरी लिहून घेणार : शरद मच्छिंद्र आढाव यांनी सर्व्हे क्रमांक : 24/2 तपशिल : प्रमाणे शरद मच्छिंद्र आढाव यानी मियासाहेब ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित टाकळीमिया शाखा राहुरी यांच्या कडुन रक्कम रुपये 750000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 9288 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्र 1879 28/4/2026 बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.