सातबारा Watch

← वळण

Ferfar #8596 · वळण

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
354/3/2
Talathi
प्राजक्ता गोरक्षनाथ रामफळे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : माजी सैनिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत, देवळाली प्रवरा, ता. राहुरी गहाणखत लिहुन देणार : किशोर एकनाथ म्हस्के रा. वळण यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4590-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 354/3/2 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर एकनाथ म्हस्के यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.