Ferfar #6631 · केंदळ बुद्रुक
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 432
- Talathi
- लोखंडे गणेश भागवत
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : केंदळ बु. वि.का.सेवा.सोसायटी , केंदळ बु. तालुका राहुरी
लिहुन देणार : एकनाथ जयवंत तारडे रा. केंदळ बुद्रुक यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 432 क्षेत्र 0.62 वर रक्कम रुपये 630000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.