Ferfar #6632 · केंदळ बुद्रुक
राहुरी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03-11-2026
लिहुन घेणार : केंदळ बु. वि.का.सेवा.सोसायटी , केंदळ बु. तालुका राहुरी
लिहुन देणार : रावसाहेब रामदास खंडागळे रा. केंदळ बुद्रुक यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 149, 401/1 क्षेत्र 1.29 वर रक्कम रुपये 1400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.