Ferfar #6633 · केंदळ बुद्रुक
राहुरी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03-11-2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 426, 216, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक6193,6183 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला प्रतिक अनिल तारडे याचे अ.पा.क म्हणुन अनिल परसराम तारडे यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.