सातबारा Watch

← शिलेगांव

Ferfar #4520 · शिलेगांव

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
279/1/1
Talathi
राहुल राजकुमार कराड
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दैवत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत, टाकळीमिया, ता. राहुरी गहाणखत लिहुन देणार : गणेश आण्णासाहेब म्हसे रा. शिलेगांव यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4639-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 279/1/1 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश आण्णासाहेब म्हसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.