सातबारा Watch

← देसवंडी

Ferfar #3776 · देसवंडी

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
49/3/ब
Talathi
सचिन भागचंद कदम
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : कृषीनाथ ग्रीन एनर्जी लि. (संम्मिलीत सोपानराव बाळकृष्ण धसाळ अॅग्रो. प्रॉ. लि.) कृषीनाथनगर, माळकुप, ता. पारनेर लिहुन देणार : संतोष प्रभाकर भिसे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 49/3/ब क्षेत्र 0.12 वर रक्कम रुपये 1800000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.