सातबारा Watch

← देसवंडी

Ferfar #3785 · देसवंडी

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
201/2/ब
Talathi
सचिन भागचंद कदम
First seen
45h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026 लिहुन घेणार : देसवंडी विविध कार्यकारी सह सेवा संस्था मर्या देसवं, देसवंडी विविध कार्यकारी सह सेवा संस्था मर्या देसवं लिहुन देणार : सविता दत्तात्रय इंगुले रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 201/2/ब क्षेत्र 0.40 वर रक्कम रुपये 545000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.