सातबारा Watch

← पिंप्री अवघड

Ferfar #4512 · पिंप्री अवघड

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
66
Talathi
तुषार बाळासाहेब काळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 बोजा कमी.. लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा.राहुरी लिहून घेणार : श्री.संजय मोहन होडगर यांनी सर्व्हे/गट क्रमांक : 66 तपशिल : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा.राहुरी - 244 फेरफार क्रमांकाने श्री.माहेन यशवंत होडगर नावे असलेला बोजा संपुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि.29/09/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.