सातबारा Watch

← पिंप्री अवघड

Ferfar #4514 · पिंप्री अवघड

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
108/1, 108/2/3, 109/1, 109/2/1
Talathi
तुषार बाळासाहेब काळे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026खरेदीखत लिहुन देणार:- 1) शिवाजी जानकू बाचकर यांचे मौजे पिंप्री अवघड गावी यांचे स्वतंत्र हिश्याचे व मालकीचे शेतजमीन (खाता क्रमांक 506) गट नंबर 108/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.40.00 हे.आर.चौ.मी.व आकार 2.50 रु.पैसे पैकी पूर्व बाजूचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.20.00 हे.आर.चौ.मी. असे लिहुन घेणार यांना पूर्वापार वागवहीवाटीच्या हक्कासह कायम खरेदी दिली आहे. 2) प्राजक्त सोन्याबापू बाचकर यांचे मौजे पिंप्री अवघड गावी शेतजमीन (खाता क्रमांक 1260) गट नंबर 109/2/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.29.00 हे.आर.चौ.मी.व आकार 0.95 रु.पैसे सदर संपूर्ण मिळकत लिहुन घेणार यांना पूर्वापार वागवहिवाटीच्या हक्कासह खरेदी दिली आहे. 3) प्राजक्त सोन्याबापू बाचकर यांचे मौजे पिंप्री अवघड गावी शेतजमीन (खाता क्रमांक 1231) गट नंबर 108/2/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.40.00 हे.आर.चौ.मी.व आकार 1.25 रु.पैसे पैकी पूर्व बाजूचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.20.00 हे.आर.चौ.मी. लिहुन घेणार यांना पूर्वापार वागवहीवाटीच्या हक्कासह कायम खरेदी दिली आहे. 4) प्राजक्त सोन्याबापू बाचकर यांचे मौजे पिंप्री अवघड गावी शेतजमीन (खाता क्रमांक 1259) गट नंबर 109/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.63.00 हे.आर.चौ.मी.व आकार 2.05 रु.पैसे सदर संपूर्ण मिळकत लिहुन घेणार यांना पूर्वापार वागवहीवाटीच्या हक्कासह कायम खरेदी दिली आहे. लिहुन घेणार :- 1) राहुल राजेंद्र बलमे यांनी मौजे पिंप्री अवघड गावी (खाता क्रमांक 15977) गट नंबर 108/1 पैकी पूर्व बाजुचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.20.00 हे.आर.चौ.मी. आणि गट नंबर 109/2/1 संपुर्ण लागवडीयोग्य क्षेत्र 0.29.00 हे.आर.चौ.मी. आणि गट नंबर 108/2/3 पैकी पूर्व बाजूचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.20.00 हे.आर.चौ.मी. आणि गट नंबर 109/1 संपुर्ण लागवडीयोग्य क्षेत्र 0.63.00 हे.आर.चौ.मी. असे शेतजमीन मिळकत खरेदी घेतली आहे. यांना दुय्यम निंबधक, राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4900/2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1350000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.बाकी माहीती दस्ताप्रमाणे असे.