Ferfar #4515 · पिंप्री अवघड
राहुरी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026खरेदीखत
लिहुन देणार:-
1) शिवाजी जानकू बाचकर यांचे मौजे पिंप्री अवघड गावी स्वतंत्र हिश्याचे व मालकीचे शेतजमीन (खाता क्रमांक 506) गट नंबर 108/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.80.00 हे.आर.चौ.मी.व आकार 2.50 रु.पैकी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.40.00 हे.आर.चौ.मी.व आकार 1.25 रु.पैसे यापैकी पश्चिम बाजूचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.20.00 हे.आर.चौ.मी.असे लिहुन घेणार यांना पूर्वापार वागवहीवाटीच्या हक्कासह कायम खरेदी दिली आहे.
2) प्राजक्त सोन्याबापू बाचकर यांचे मौजे पिंप्री अवघड गावी स्वतंत्र हिश्याचे व मालकीचे शेतजमीन (खाता क्रमांक 1231) गट नंबर 108/2/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.40.00 हे.आर.चौ.मी.व आकार 1.25 रु.पैसे यापैकी पश्चिम बाजूचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.20.00 हे.आर.चौ.मी.असे लिहुन घेणार यांना पूर्वापार वागवहीवाटीच्या हक्कासह कायम खरेदी दिली आहे.
3) जानकू नामदेव बाचकर यांचे मौजे पिंप्री अवघड गावी स्वतंत्र हिश्याचे व मालकीचे शेतजमीन (खाता क्रमांक 158) गट नंबर 108/2/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.61.00 हे.आर.चौ.मी.व आकार 1.90 रु.पैसे यापैकी पश्चिम बाजूचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.40.00 हे.आर.चौ.मी. असे लिहुन घेणार यांना पूर्वापार वागवहीवाटीच्या हक्कासह कायम खरेदी दिली आहे.
लिहुन घेणार :-
1) बाळासाहेब गोपीनाथ बाचकर यांनी मौजे पिंप्री अवघड गावी (खाता क्रमांक 15978) गट नंबर 108/1 यापैकी पश्चिम बाजूचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.20.00 हे.आर.चौ.मी.आणि
बाळासाहेब गोपीनाथ बाचकर (खाता क्रमांक 15978) गट नंबर 108/2/3 यापैकी पश्चिम बाजूचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.20.00 हे.आर.चौ.मी.आणि
बाळासाहेब गोपीनाथ बाचकर (खाता क्रमांक 15978) गट नंबर 108/2/1 यापैकी पश्चिम बाजूचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.40.00 हे.आर.चौ.मी. असे खरेदी घेतले आहे.
ि लिहुन देणार यांनी दुय्यम निंबधक, राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4901/2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 815000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. बाकी माहीती दस्ताप्रमाणे असे.