Ferfar #12967 · उंबरे
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 684
- Talathi
- प्रविण संपत जाधव
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
रिकन्व्हेन्स
लिहून देणार : मियासाहेब ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.टाकळीमिया करिता संजय सोपान लांबे
लिहून घेणार : चांगदेव रंगनाथ ढोकणे
यांनी सर्व्हे क्रमांक : 684 तपशिल : दिनांक 04/12/2018 रोजी मियॉसाहेब ग्रामिण बिगरशेती सह पतसंस्था मर्या. टाकळ चा चांगदेव रंगनाथ ढोकणे यांच्या नावे र.रु.400000/- कर्ज. - 10049
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह.दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील रिकन्व्हेन्स
दस्त क्रमांक 4540/2026 दि. 8/10/2026 करून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.सूची क्र.2 वरून नोंद केली असे.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.