Ferfar #20221 · ब्राम्हणी
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 125
- Talathi
- जालिंदर अर्जुन पाखरे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अधिकारी : विशेष वसुली व विक्री अधिकारी
आदेश क्रमांक : जा.क्र.३९४/विवअ/जप्ती/२०२६
आदेश दिनांक : 15/09/2026
स्थावर मिळकत जप्ती आदेश
लिहून घेणार : मियासाहेब ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या टाकळीमिया ता.राहुरी
कर्जदार- राजेंद्र सखाहारी गायकवाड यांची पंतसंस्थेकडील थकबाकी पोटी जामीनदार किरण संतराम गायकवाड यांची मौजे ब्राम्हणी येथील गट नंबर १२५ क्षेत्र ० हे २९ आर वर बोजा दाखल करणेबाबत मियासाहेब ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या टाकळीमिया ता.राहुरी चे एस.जे.चिंधे विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कडील पत्र क्रमांक जा.क्र.३९४/विवअ/जप्ती/२०२६ दिनांक १५/०९/२०२६ व मा.तहसिलदार साहेब राहुरी यांचे कडील शेरापत्रक कावि/कुका/९८२/२६ दिनांक २३/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात मियासाहेब ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या टाकळीमिया ता.राहुरी चा जप्ती असा शेरा दाखल केला असे.