सातबारा Watch

← ब्राम्हणी

Ferfar #20224 · ब्राम्हणी

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
Certified
—
Gat / Survey
337/2
Talathi
जालिंदर अर्जुन पाखरे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अधिकारी : विशेष वसुली व विक्री अधिकारी आदेश क्रमांक : जा.क्र.३९४/विवअ/जप्ती/२०२६ आदेश दिनांक : 15/09/2026 स्थावर मिळकत जप्ती आदेश लिहून घेणार : मियासाहेब ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या टाकळीमिया ता.राहुरी कर्जदार- सोमनाथ रावसाहेब तारडे यांची पंतसंस्थेकडील थकबाकी पोटी मौजे ब्राम्हणी येथील गट नंबर ३३७/२ क्षेत्र ० हे ७६ आर वर बोजा दाखल करणेबाबत मियासाहेब ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या टाकळीमिया ता.राहुरी चे एस.जे.चिंधे विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कडील पत्र क्रमांक जा.क्र.३९४/विवअ/जप्ती/२०२६ दिनांक १५/०९/२०२६ व मा.तहसिलदार साहेब राहुरी यांचे कडील शेरापत्रक कावि/कुका/९८२/२६ दिनांक २३/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात मियासाहेब ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या टाकळीमिया ता.राहुरी चा जप्ती असा शेरा दाखल केला असे.