Ferfar #20225 · ब्राम्हणी
राहुरी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अधिकारी : विशेष वसुली व विक्री अधिकारी
आदेश क्रमांक : जा.क्र.३९४/विवअ/जप्ती/२०२६
आदेश दिनांक : 15/09/2026
स्थावर मिळकत जप्ती आदेश
लिहून घेणार : मियासाहेब ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या टाकळीमिया ता.राहुरी
कर्जदार- राजेंद्र सखाहारी गायकवाड यांची पंतसंस्थेकडील थकबाकी पोटी मौजे ब्राम्हणी येथील गट नंबर १३२,१२५,१२४ क्षेत्र ० हे ३, आर, ० हे .२९ आर व ० हे २६ आर वर बोजा दाखल करणेबाबत मियासाहेब ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या टाकळीमिया ता.राहुरी चे एस.जे.चिंधे विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कडील पत्र क्रमांक जा.क्र.३९४/विवअ/जप्ती/२०२६ दिनांक १५/०९/२०२६ व मा.तहसिलदार साहेब राहुरी यांचे कडील शेरापत्रक कावि/कुका/९८२/२६ दिनांक २३/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात मियासाहेब ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या टाकळीमिया ता.राहुरी चा जप्ती असा शेरा दाखल केला असे.