सातबारा Watch

← वरवंडी

Ferfar #2580 · वरवंडी

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
52/1/2
Talathi
विकास परशराम शिंदे
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : बारागाव नांदूर वि.कार्य.सह.से.मर्या. लिहून घेणार : दिलीप दादासाहेब गाडे यांनी सर्व्हे क्रमांक : 52/1/2 तपशिल : बारागाव नांदूर वि.कार्य.सह.से.मर्या. - 2222 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.