Ferfar #2636 · बाभुळगांव
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 264
- Talathi
- बाळासाहेब लक्ष्मण वाघ
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : बाभूळगाव वि. कार्य. सह. से. सं. मर्या.
लिहून घेणार : कासूबाई गोरक्षनाथ राशिनकर व सरुबाई सहादू पाटोळे
यांनी सर्व्हे क्रमांक : २६४ तपशिल : कासूबाई गोरक्षनाथ राशिनकर व सरुबाई सहादू पाटोळे यांचा बाभुळगाव वि.का.स.से. – ०१ फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बाभूळगाव वि. कार्य. सह. से. सं. मर्या.यांचेकडील पत्र क्र. २०२६/२७ दि. ०३/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.