सातबारा Watch

← बाभुळगांव

Ferfar #2637 · बाभुळगांव

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
199/2
Talathi
बाळासाहेब लक्ष्मण वाघ
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : एच डी एफ सी , राहुरी लिहून देणार : संगिता गोरक्षनाथ थोरात रा. बाभुळगांव यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 235 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 248000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 199/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी यांचेकडील पत्र क्रमांक v२६०३५ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 248000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.