सातबारा Watch

← खडांबे बुद्रुक

Ferfar #2243 · खडांबे बुद्रुक

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
52/1
Talathi
प्रविण बाजीराव सुर्यवंशी
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, राहुरी लिहून देणार : बंडु नेमाजी गायके रा. खडांबे बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 235 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 52/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.