Ferfar #2246 · खडांबे बुद्रुक
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 119/3
- Talathi
- प्रविण बाजीराव सुर्यवंशी
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नगरी सहकारी पतसंस्था मर्या ता. जि. अहिल्यानगर करिता व्यवस्थापक
गहाणखत लिहुन देणार : सुधाकर गोविंद ताकटे रा. खडांबे बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4913-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 119/3 क्षेत्र 0.6300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुधाकर गोविंद ताकटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.