Ferfar #2248 · खडांबे बुद्रुक
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (15 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 196/1
- Talathi
- प्रविण बाजीराव सुर्यवंशी
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : खडांबे बुद्रुक वि.का.सह.वि.सेवा संस्था मर्या , खडांबे बुद्रुक
लिहुन देणार : विजया सारंगधर धायगुडे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 196/1 क्षेत्र 0.2600 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.