Ferfar #4286 · खडांबे खुर्द
राहुरी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अधिकारी : अपरआयुक्त
आदेश क्रमांक : आरटीएस/ पुनरीक्षण/685/2024
आदेश दिनांक : 16/03/2026
मा. अपर विभागीय आयुक्त साहेब, नाशिक विभाग नाशिक यांचेकडील आरटीएस/पुनरीक्षण/685/2024 निकालपत्र दिनांक 16/03/2026 अन्वये मौजे खडांबे खुर्द येथील गट क्रमांक 634/1 व 262/1 या वाद मिळकतीबाबत मृत्युपत्रानुसार फेरफार नोंद क्र. 3672 रद्द करून फेरफार क्रमांक 3332 अन्वये मयत कुंडलिक जिजाबा पवार यांची वारसांची अधिकार अभिलेखात वारसाबाबत घेतलेली नोंद कायम करणेबाबत आदेश झालेने अधिकार अभिलेखात फेरफार क्रमांक ३३३२ प्रमाणे वारसांची नावे दाखल केली आहेत.
1 भागवत कुंडलिक पवार नाते मुलगा 64
2 परबत कुंडलिक पवार नाते मुलगा 61
3 अशोक कुंडलिक पवार नाते मुलगा 53
4 कुसुम भिमराज कराळे नाते मुलगी 70
5 सुमन दत्तात्रय खाडे नाते मुलगी 53
मा. अपर विभागीय आयुक्त साहेब, नाशिक विभाग नाशिक यांचेकडील आरटीएस/ पुनरीक्षण/685/2024 निकालपत्र दिनांक 16/03/2026 तसेच मा. तहसीलदार साहेब राहुरी यांचेकडील क्रमांक कावि/कुका/1172/2026 दिनांक 03/08/2026 प्रमाणे नोंद घेतली असून दस्त दप्तरी दाखल असे.