सातबारा Watch

← खडांबे खुर्द

Ferfar #4299 · खडांबे खुर्द

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
397/2
Talathi
प्रविण बाजीराव सुर्यवंशी
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : खडांबे खुर्द वि का सो ली खडांबे खुर्द, खडांबे खुर्द ता राहुरी जी अहिल्यानगर लिहुन देणार : बाळासाहेब पंढरीनाथ खळेकर रा. खडांबे खुर्द यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 397/2 क्षेत्र 0.6100 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.