Ferfar #19897 · वांबोरी
राहुरी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कल्लापण्णा अवाडे इचलकरंजी जनता सहकारी बॅंक लि. शाखा सावेडी, अहमदनगर करिता- श्री. बालाजी चंद्रकांत म्याना
गहाणखत लिहुन देणार : गोरख एकनाथ ऊर्फ नाथा पोटे रा. वांबोरी यांनी दुय्यम निबंधक दु.नि. अहिल्यानगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 7319-2026 दिनांक 03/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 365/3, 385/3 क्षेत्र 0.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोरख एकनाथ ऊर्फ नाथा पोटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.