सातबारा Watch

← वांबोरी

Ferfar #19916 · वांबोरी

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
802/2/1, 802/2/2, 802/2/3, 802/2/4
Talathi
सुनिल अनंत गित्ते
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया- शाखा- राहुरी गहाणखत लिहुन देणार : आसिफ हमिद पटेल रा. वांबोरी यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4632-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 45000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 802/2/1, 802/2/2, 802/2/3, 802/2/4 क्षेत्र 24.4500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आसिफ हमिद पटेल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 45000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : मच्छिंद्रनाथ दुध संकलन व शीतकरण केंद्र करिता प्रो.प्रा. आसिफ हमिद पटेल (खाता क्रमांक :- 7528) ,