Ferfar #19942 · वांबोरी
राहुरी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026
लिहून देणार : एच डी एफ सी
लिहून घेणार : आसिफ हमिद पटेल
यांनी प्रमाणे आसिफ हमिद पटेल यानी एच डी एफ सी बॅंक लि.शाखा अहमदनगर यांच्या कडुन रक्कम रुपये 12500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. (18791) - 18884
प्रमाणे आसिफ हमिद पटेल यानी एच डी एफ सी बॅंक लि.शाखा अहमदनगर यांच्या कडुन रक्कम रुपये 12500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. (18791) - 18884
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्र ४६१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.