Ferfar #19969 · वांबोरी
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 379/1
- Talathi
- सुनिल अनंत गित्ते
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : सेंट्र्ल बॅक आँफ इंडिया शा-वांबोरी
लिहून घेणार : सुशिल विजय ओस्तवाल
यांनी सर्व्हे क्रमांक : 379/1 तपशिल : सेंट्र्ल बॅक आँफ इंडिया शा-वांबोरी - 13373
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सेंट्र्ल बॅक आँफ इंडिया शा-वांबोरी यांचेकडील BR/VAMBORI/2026-27 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.