Ferfar #19972 · वांबोरी
राहुरी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 03-11-2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , राहुरी
लिहुन देणार : आदित्य प्रदीप मोरे रा. वांबोरी यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 159 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 102000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 1162/5, 1162/8, वर बोजा दाखल करणेबाबत श्री आदित्य प्रदीप मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक BR/VAMBORI/2026-27 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 102000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.