Ferfar #19979 · वांबोरी
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 599/2
- Talathi
- सुनिल अनंत गित्ते
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04-11-2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , राहुरी
लिहून देणार : लता मच्छिंद्र सत्रे रा. वांबोरी यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 152 दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 102000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 599/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक BR/VAMBORI//2026-70 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 102000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.