Ferfar #19981 · वांबोरी
राहुरी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026
लिहुन घेणार : मोरेवाडी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसा ली वांबोरी, वांबोरी
लिहुन देणार :संतोष आदिनाथ गडाख रा.वांबोरी यांनी वि. का. सो. लि. वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर 1078, 1084, वर रक्कम रुपये 750000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.