Ferfar #19982 · वांबोरी
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1336/1/2/1, 1336/3
- Talathi
- सुनिल अनंत गित्ते
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026
लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक ,सोनई
लिहुन देणार : पुष्पा रामचंद्र पटारे
श्री रामचंद्र लक्ष्मण पटारे रा. वांबोरी यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 179 दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 228000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 1336/3, 1336/1/2/1, वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुष्पा रामचंद्र पटारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 228000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.