सातबारा Watch

← वांबोरी

Ferfar #19983 · वांबोरी

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1336/7
Talathi
सुनिल अनंत गित्ते
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04-11-2026 लिहून घेणार : एच डी एफ सी बँक सोनई, राहुरी लिहून देणार : गणेश बाबासाहेब पटारे व बाजीराव बाबासाहेब पटारे रा. वांबोरी यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील ज्यादा पुरवणी क्रमांक दस्त क्रमांक 170 दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 416000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1336/7 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक सोनई यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 416000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.