सातबारा Watch

← वांबोरी

Ferfar #19985 · वांबोरी

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
234
Talathi
सुनिल अनंत गित्ते
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया लिहून घेणार : पुष्पावती पिराजी पागिरे यांनी सर्व्हे क्रमांक : 234 तपशिल : सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा वांबोरी पुष्पावती - 12211 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.