Ferfar #11649 · कात्रड
राहुरी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026
लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लि. सोनई ता.नेवासा
लिहुन देणार : बापू नारायण दारकुंडे रा. कात्रड ता. राहुरी गट नंबर/ सर्वे नंबर 809/5, 809/7 यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील पुरवणी पुस्तक क्रमांक सात कॉलमनं.235 मध्ये पान नं.41 ते 47 वर क्रमांक 194 नं.फाईल केला. दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 372000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.53 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बापू नारायण दारकुंडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 372000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.