Ferfar #11660 · कात्रड
राहुरी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : कात्रड वि. कार्य. सह. सेवा सह संस्था मर्या. कात्रड ता. राहुरी
लिहुन देणार : सुंदरबापू अंबादास गांधले रा. कात्रड ता. राहुरी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 423/2, 424/1/2, 669/1, 669/3, 739 क्षेत्र 2.54 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.सोसायटीच्या इकरार पत्रावरून नोंद.