Ferfar #11667 · कात्रड
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 677/1/1
- Talathi
- आण्णा भिमराज दिघे
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : कात्रड वि. कार्य. सह. सेवा सह संस्था मर्या.कात्रड ता. राहुरी
लिहुन देणार : ज्ञानदेव धोंडीबा दांगट रा.कात्रड ता.राहुरी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 677/1/1 क्षेत्र 1.00 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.सोसायटीच्या इकरार पत्रावरून नोंद.